कागदावर नाही पण मनाने आम्ही एकत्र
गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव यांची प्रतिक्रिया संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 28 : तालुक्यातील शृंगारतळी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती संपर्क कार्यालयाला गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव व त्यांचे सुपुत्र विक्रांतदादा जाधव ...
