एका अवयवदानातून ८ जणांना मिळते जीवनदान
नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प करावा; जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांचे आवाहन रत्नागिरी, ता. 07 : अवयवदानामुळे गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना नवजीवन मिळू शकते. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे तब्बल ८ लोकांना ...