सुनील हळदणकर यांना गरुड झेप पुरस्कार
गुहागर, ता. 02 : गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष, चिपळूण तालुक्यातील बोरगावचे सरपंच, श्री कंट्रक्शनचे उद्योजक सुनील यशवंत हळदणकर यांना ईगल फाऊंडेशनचा राज्यस्तरीय गरुड झेप २०२४ पुरस्कार जाहीर झाला ...