महाराष्ट्रात कोणत्याही निर्बंधांशिवाय इंधन पुरवठा सुरू
मुंबई, ता. 21 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यासह सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी महाराष्ट्र राज्यस्तरीय समन्वयक (तेल उद्योग) मिहीर ...