लाभार्थ्यांना पाच वर्षांसाठी मोफत अन्नधान्य
अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय दिल्ली, 01 : केंद्र सरकार 1 जानेवारी 2024 पासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (पीएमजीकेएवाय ) अंतर्गत सुमारे 81.35 कोटी ...
