माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन
दिल्लीच्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास नवीदिल्ली, ता. 27 : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालं आहे. प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीमधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात ...