वेलदूर नवानगर शाळेमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण
गुहागर, ता. 15 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळेमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक मनोज पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले. यावेळी दहा विद्यार्थ्यांनी इंग्रजी, हिंदी व ...