बेकायदेशीर मासेविक्री करणार्यांवर गुन्हा दाखल करा
पाटपन्हाळे ग्रा.पं.ची पोलिसांकडे मागणी गुहागर, ता. 18 : तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतसमोर मच्छीविक्री करण्यासाठी सुसज्ज मार्केट उभारण्यात आले असूनही शृंगारतळी मुख्य बाजारपेठेत ग्रामपंचायत प्रशासनाचे नियम झुगारून रस्त्यावर बसून मच्छीविक्री करत आहेत. ...
