शासकीय रुग्णालयात पहिले देहदान
रत्नागिरी, ता. 24 : शासकीय रुग्णालयात दिगंबर साठे यांचे रविवार दिनांक 22 डिसेंबर रोजी पहाटे 1.30 वाजण्याच्या सुमारास उपचारा दरम्यान निधन झाले. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महविद्यालयामधील शरीररचना शास्त्र विभागात त्यांची ...