वाचाल तर वाचाल’ संदेश आजही तितकाच प्रेरणादायी
सुप्रसिद्ध लेखिका सौ.संध्या साठे-जोशी यांचे प्रतिपादन गुहागर, ता. 31 : इंटरनेटच्या वेगवान युगात विद्यार्थ्यांना विचारांची स्थिरता, संवेदनशीलता आणि व्यक्तिमत्त्वाची समृद्धी मिळवून द्यायची असेल, तर वाचनाची सवय जोपासणे अत्यावश्यक आहे. वाचाल ...
