गुहागर ग्रामीण रुग्णालयासमोर १ एप्रिल रोजी उपोषण
रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉक्टर कायमस्वरूपी नोकरीत गुहागर, ता. 19 : गुहागर ग्रामीण रुग्णालयामध्ये एका महिलेच्या जीवाशी खेळणाऱ्या व सेवेतील कामकाज वेळेमध्ये आपल्या खाजगी दवाखान्यात व्यस्त असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांच्या विरोधात ...
