Tag: Fancy dress competition at Hedavi

Fancy dress competition at Hedavi

हेदवी येथील फॅन्सी ड्रेस स्पर्धेत अर्णव हळदणकर प्रथम

गुहागर, ता. 19: तालुक्यातील हेदवी केळपाट आळी येथे  नवरात्रोत्सवानिमित्त  मंडळाच्यावतीने शुक्रवार दिनांक 11 ऑक्टोबर 2024 रोजी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा दोन गटात घेण्यात आल्या होत्या. ...