मोबाईल फोटोग्राफीमध्ये फबिहा हिची राज्यस्तरासाठी निवड
फिनोलेक्स कॉलेजची विद्यार्थींनी गुहागर, ता. 28 : नेहरू युवा केंद्र रत्नागिरी तर्फे युवा उत्सव २०२२-२३ निमित्त मानेज इंटरनॅशनल स्कूल मध्ये जिल्हास्तरीय मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये फिनोलेक्स कॉलेजमध्ये आय. टी. ...
