श्रीदत्तगुरु सेवा मंडळ उमराठ तर्फे दत्तजयंती
रौप्य महोत्सवानिमित्त दोन दिवशीय विशेष कार्यक्रमांचे आयोजन संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 13 : तालुक्यातील उमराठ येथील श्रीदत्तगुरु सेवा मंडळ गोरीवलेवाडीतर्फे श्रीदत्त जयंती रौप्य महोत्सवी कार्यक्रम शनिवारी १४ व रविवारी १५ ...