युनिटेक कॉम्प्युटर सेंटर येथे ड्रोन मेकिंग कार्यशाळा
गुहागर, ता. 12 : शृंगारतळीतील कॅनरा बँकेच्यावर असलेल्या युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरतर्फे विद्यार्थ्यांसाठी प्रथमच "ड्रोन मेकिंग वर्कशॉप" चे यशस्वी आयोजन करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना नवीन कौशल्ये आत्मसात करता ...