Tag: District Collector

प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी

सौ. भागडेंनी दिला उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा

नगराध्यक्षांकडे केला सुपूर्त, आघाडीच्या पदाधिकाऱ्याचा दुजोरा गुहागर, ता. 30 : विषय समित्यांच्या निवडणुकीपूर्वी गुहागर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा सौ. स्नेहा भागडे यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा नगराध्यक्ष राजेश बेंडल यांच्याकडे सुपूर्त केला आहे. ...

नरवण पंघरवणेत बेकायदा वाळू उपसा

नरवण पंघरवणेत बेकायदा वाळू उपसा

वाळू वाहतुकीमुळे रस्त्याची दुर्दशा; ग्रामस्थ आक्रमक गुहागर : तालुक्यातील नरवण पंघरवणे सुतारवाडी येथे होणारे वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक यामुळे पंघरवणे सुतारवाडीतील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या प्रकारामुळे पंघरवणे सुतारवाडीतील ...

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आरोग्य सुविधांचा आढावा

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आरोग्य सुविधांचा आढावा

रत्नागिरी : कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात असणाऱ्या संपूर्ण आरोग्य सेवेचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन घेतला. त्यांनी येथील जिल्हा रुग्णालय तसेच नव्याने ...

गुहागरातील महा ई-सेवा व सेतू केंद्र सुरू करण्याची मनसेची मागणी

गुहागरातील महा ई-सेवा व सेतू केंद्र सुरू करण्याची मनसेची मागणी

गुहागर : तालुक्यातील सर्व महा-ई-सेवा केंद्र व सेतू कार्यालय त्वरित सुरू करावेत अशी मागणी गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष विनोद जानवलकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केले आहे.Guhagar taluka Maharashtra Navnirman ...

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा एकही रुग्ण जिल्ह्यात नाही : जिल्हाधिकारी

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा एकही रुग्ण जिल्ह्यात नाही : जिल्हाधिकारी

रत्नागिरी:- संगमेश्वर मध्ये कोरोनाचा कोणताही नवा स्ट्रेन सापडलेला नाही. नव्या स्ट्रेनचा एकही रुग्ण जिल्ह्यात नसून तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आले आहेत. राज्य शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी प्रशासनाकडून सुरू आहे अशी ...

गरज भासल्यास पुन्हा सात दिवसांची टाळेबंदी

गरज भासल्यास पुन्हा सात दिवसांची टाळेबंदी

रत्नागिरी : पुढील पंधरा दिवसांत दररोज दहा ते बारा हजार कोरोना चाचण्या करण्यासाठी विशेष मोहीम जिल्हा प्रशासन हाती घेणार आहे. त्यासाठी यंत्रणा सज्ज झाली असून जी गावे चाचणीला विरोध करतील ...

मच्छिमारांना समुद्रमार्गे प्रवास करण्यासाठी परवानगी द्यावी

मच्छिमारांना समुद्रमार्गे प्रवास करण्यासाठी परवानगी द्यावी

नेत्रा ठाकुर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन गुहागर : जिल्ह्यातील मच्छिमार समाजाचा मुख्य व्यवसाय मासेमारी असून त्यांच्या उपजिविकेचे हे एकमेव साधन आहे. त्याच्यावरच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. कोरोनाच्या वाढत्या पादुर्भावामुळे ...