दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकलचे वाटप
उद्योजक गुरूदास साळवी यांच्यातर्फे पालशेत येथे वाटप गुहागर, ता. 01 : तालुक्यातील पालशेत गावचे सुपुत्र, उद्योजक गुरूदास साळवी यांनी आम्ही कोकणस्थच्या माध्यमातून पालशेत गावातील दोन दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकल वाटप करून ...