दादासाहेब खरे जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 19 : बुद्धिस्ट कल्चरल ट्रस्ट (रजि.) यांच्या विद्यमाने आंतरराष्ट्रीय भिमाई स्मारकाचे प्रणेते व दि बुध्दिस्ट कल्चरल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब खरे यांच्या ७८ व्या जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्य ...
