गुहागर अपंग पुनर्वसन संस्थेतर्फे विविध पुरस्कारांचे वितरण
गुहागर, ता. 28 : तालुक्यात दिव्यांगानी दिव्यांगांसाठी स्थापन केलेल्या सेवाभावी संस्था असून संस्थेत सर्व प्रकारचे १४०० हून अधिक दिव्यांग सभासद आहेत. या गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेला २३ वर्षे पूर्ण ...