वझे- केळकर महाविद्यालयात ध्रुवा संस्कृत महोत्सव
मुंबई, ता. 03 : मुलुंड येथील वझे- केळकर महाविद्यालयात दरवर्षी आयोजित केला जाणारा ध्रुवा संस्कृत महोत्सव शनिवार दि.२८ सप्टेंबर २०२४ रोजी उत्साहात संपन्न झाला. केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय, दिल्ली यांच्या अष्टादशी ...