श्री महामाई सोनसाखळी मंदिरात देवदिपावली
गुहागर, ता. 16 : तालुक्यातील तवसाळ येथील श्री महामाई सोनसाखळी मंदिरात देवदिवाळीचा उत्सव आनंदात सुरु आहे. रविवारी 17 डिसेंबराला देवीचे रुपे उतरविण्याचा कार्यक्रम होणार आहे. तरी महामाई सोनसाखळीवर श्रध्दा असलेल्या सर्व भाविकांनी रविवारपर्यंत दर्शनाचा ...
