ग्राम. जानवळे उपसरपंच वैभवी जानवळकर यांचा राजीनामा
गुहागर, ता. 14 : तालुक्यातील जानवळे ग्रामपंचायतच्या उपसरपंच वैभवी विनोद जानवळकर यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा ग्रामपंचायत अधिकारी सोनावणे यांच्याकडे सुपूर्द केला. वैभवी विनोद जानवळकर यांच्या रूपाने जानवळे गावामध्ये मनसेने ...
