शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मनविसेची मागणी
गुहागर, ता. 30 : तालुक्यात ऑक्टोबर हिटची तीव्रता वाढत असून, कडक उन्हामुळे लहान विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गुहागर तालुक्यातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात याव्यात, ...