घरगुती सिलिंडरच्या सबसिडीबाबत मोठा निर्णय
१ ऑक्टोबरपासून इकेवायसी अत्यावश्यक होणार नवी दिल्ली, ता. 22 : केंद्र सरकारचा घरगुती एलपीजी सिलिंडरवर सबसिडीचा लाभ घेण्यासाठी एक ऑक्टोबरपासून आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक असेल. सबसिडीचा लाभ केवळ ...
