स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी
जि. प. तवसाळ गटातर्फे आबलोलीत शिवसेना उबाठा पक्षाकडून आयोजन संदेश कदम, आबलोली गुहागर, ता. 17 : तालुक्यातील आबलोली येथील शिवसेनेचे शाखा प्रमुख संदिप निमूणकर यांच्या आबलोली येथील निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख ...