दिवाळी सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गुहागरात गर्दी
सायंकाळी किनाऱ्यावर जाण्यास मज्जाव, पर्यटकांनी व्यक्त केली नाराजी गुहागर, ता. 06 : दिवाळी सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू म्हणून नावारूपास येत असलेल्या गुहागरात मोठी गर्दी केली आहे. गुहागर चौपाटीसह तालुक्यातील ...