पर्यटनाच्या मुद्द्यावरुन नातूंचे पोलीसांना खडे बोल
गुहागरचे पोलीस निरीक्षक मात्र पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आग्रही गुहागर, ता. 04 : गुहागर तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पोलीसांकडून पर्यटकांना आणि पर्यटन व्यावसायिकांना दिली जाणारी वागणूक हा गेले काही महिने वादाचा विषय बनला आहे. ...