वेलदूर नवानगर लोकवस्तीत खाडीचे पाणी घुसले
नागरून ठेवलेल्या बोटी तरंगल्या, प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन गुहागर, ता. 26 : गेली आठवडाभर धो धो कोसळणाऱ्या पावसाने गुहागर तालुक्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत केले आहे. एकीकडे घरे, गोठे, बांध कोसळणे, झाडे ...