वेळंब घाडेवाडी शाळेत कुकरचा स्फोट
ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला, सभापती प्रणव पोळेकर तात्काळ घटनास्थळी गुहागर, ता. 28 : तालुक्यातील वेळंब घाडेवाडी येथील मराठी शाळा क्रमांक २ मध्ये विद्यार्थ्यांसाठी पोषण आहाराचे जेवण बनवताना कुकरचा स्फोट ...
