बांधकाम कामगारांच्या सनियंत्रण समिती अध्यक्ष आ. भास्कर जाधव
गुहागर, ता. 20 : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत शासनाने स्थानिक सनियंत्रण समिती स्थापन केली आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघाच्या स्थानिक सनियंत्रण समितीच्या अध्यक्षपदी स्थानिक आमदार भास्कर जाधव ...
