पाटपन्हाळे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाला संगणक संच भेट
कोकणपुत्र, स्कॉनचे सर्वेसर्वा श्री निलेश चव्हाण यांचा स्तुत्य पुढाकार गुहागर, ता. 04 : ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणाच्या समान संधी मिळाव्यात, डिजिटल शिक्षणाचा प्रसार व्हावा आणि ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांमधील ...
