Tag: Competition

पं. गोविंदरावांची रंगभूमी सुसज्ज व्हावी

पं. गोविंदरावांची रंगभूमी सुसज्ज व्हावी

मुकुंद मराठे; 2024 मध्ये संगीत नाटकांच्या स्पर्धा घ्या गुहागर, ता. 12 : या रंगभुमीला रंगदेवतेचा आशीर्वाद आहे. गोविंदरावांची कर्मभुमी असलेली रंगभूमी सर्व प्रकारच्या नाटकांचे सादरीकरण करण्यासाठी सुसज्ज व्हावी (theater should ...

चाळीशीतील खेळाडूंना क्रिकेटची संधी

चाळीशीतील खेळाडूंना क्रिकेटची संधी

शिवकृपा संघातर्फे आयोजन, प्रजासत्ताक दिनी होणार स्पर्धा गुहागर, ता. 1 : तरुण वयात क्रिकेटचे मैदान गाजविणारे अनेक खेळाडू आज संसार, नोकरी, व्यवसाय यामध्ये गुरफटून गेलेत. कधीकाळी आपण खेळाडू होतो  असे ...

किल्ला स्पर्धेत कीर्तनवाडीचा बांधावरचा कट्टा ग्रूप प्रथम

किल्ला स्पर्धेत कीर्तनवाडीचा बांधावरचा कट्टा ग्रूप प्रथम

गुहागर : आमदार श्री. भास्करशेठ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहरप्रमुख निलेश मोरे यांच्या संकल्पनेतून गुहागर युवासेना आयोजित शहर मर्यादित किल्ला स्पर्धेत प्रथम क्रमांक बांधावरचा कट्टा ग्रूप कीर्तनवाडी यांनी तर द्वितीय ...

कुणबी प्रिमियर लिग स्पर्धेचा शानदार शुभारंभ

कुणबी प्रिमियर लिग स्पर्धेचा शानदार शुभारंभ

रानवी येथे रंगला 16 संघांचा क्रिकेट महासंग्राम गुहागर : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका गुहागर (ग्रामीण) संलग्न कुणबी युवा क्रीडा मंडळ मातृ संस्थेच्या शतक महोत्सवानिमित्त गुहागर तालुक्यातील रानवी येथील ...

निवोशीतील सुजल कुळे याने साकारलेला प्रतापगड किल्ला

निवोशीतील सुजल कुळे याने साकारलेला प्रतापगड किल्ला

पहिल्याच प्रयत्नात पारितोषिकाचा मानकरी! गुहागर : गुहागर तालुका मराठा कर्मचारी मंच आयोजित स्पर्धेत सहभागी झालेल्या मौजे निवोशी येथील कु. सुजल ज्ञानदेव कुळे हा त्याच्या पहिल्याच प्रयत्नात उत्तेजनार्थचा मानकरी ठरला आहे. ...

आबलोली विद्यालयात आकाशकंदील स्पर्धा

आबलोली विद्यालयात आकाशकंदील स्पर्धा

गुहागर : लोकशिक्षण मंडळ आबलोली संचलित चंद्रकांत बाईत विद्यालय आबलोली (ता. गुहागर) या प्रशालेत दिवाळी सणाचे औचित्य साधून कलाशिक्षक स्वरूपकुमार केळस्कर यांच्या पुढाकाराने आकाश कंदील बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली. या ...

आबलोली ग्रामपंचायतीचा जनजागृतीसाठी उपक्रम

आबलोली ग्रामपंचायतीचा जनजागृतीसाठी उपक्रम

बोलू लागल्या भिंती,स्वच्छता मोहीम घेऊ हाती गुहागर : हागणदारी मुक्त अधिक (ओडीएफ प्लस) कार्यक्रम अधिक गतिमान करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सार्वजनिक ठिकाणी भिंती रंगवणे स्पर्धा राबविण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने सूचित करण्यात ...

औषधी वनस्पती नोंदवही स्पर्धा

औषधी वनस्पती नोंदवही स्पर्धा

जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ आणि जेएसडब्ल्यू फाऊंडेशनतर्फे आयोजन रत्नागिरी- रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ व जेएसडब्ल्यू फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने औषधी वनस्पती नोंदवही (Medicinal Plants Register Competition) स्पर्धेचे सलग दुसऱ्या वर्षी ...

फोटोग्राफी स्पर्धेत राजापूरचे प्रदीप कोळेकर प्रथम

फोटोग्राफी स्पर्धेत राजापूरचे प्रदीप कोळेकर प्रथम

इन्फिगो आय केअर, रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेतर्फे स्पर्धा रत्नागिरी, ता. २६ : जागतिक पर्यटन दिनानिमित्त (World Tourism Day) इन्फिगो आय केअर हॉस्पिटल आणि रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था आयोजित ...

राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत एज्युकेयर सेंटरच्या विद्यार्थ्यांचे यश

राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत एज्युकेयर सेंटरच्या विद्यार्थ्यांचे यश

रत्नागिरी- राष्ट्रीय प्रोॲक्टिव्ह अबॅकस ऑनलाइन स्पर्धेत येथील एज्युकेयर फाउंडेशनच्या एज्युकेअर प्रोॲक्टिव्ह अबॅकसच्या सात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. या स्पर्धेत भारतासोबत ८ देशातून विद्यार्थी व भारतातील एकूण १६ राज्यातील ४ हजारापेक्षा ...

कोरोना संकटातही एक लाख तेरा हजार कोटींची गुंतवणूक

कोरोना संकटातही एक लाख तेरा हजार कोटींची गुंतवणूक

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे;  पर्यटन व्यवसायातून रोजगार आणणार गुहागर, ता. 13 :  कोरोनाच्या संकटातही महाराष्ट्र सरकारने पायाभुत सुविधांच्या निर्मितीचे कामे थांबविली नाहीत. एक लाख तेरा हजार कोटींची गुंतवणूक राज्यात आली. ...