राज्यस्तरीय महाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धा होणार
या स्पर्धेतून नवे कलाकार उदयाला येतील; आशिष शेलार मुंबई, ता. १६ : विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागातर्फे यंदापासून राज्यस्तरीय महाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत तालीम, ...