गुहागरमध्ये साहित्य, शिक्षण व कलेतील मान्यवरांचा नागरी सत्कार
राजेंद्र आरेकर, डॉ. मनोज पाटील, प्राची कारेकर व सुधाकर कांबळे यांचा गौरव गुहागर, ता. 23 : पाठ्यपुस्तकात कविता, चित्रे आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाच्या माध्यमातून गुहागर तालुक्याचे नाव राज्यभर उज्ज्वल करणाऱ्या ...
