चिपळूण नारदखेरकी येथे चिखल नांगरणी स्पर्धा
महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेने तर्फे आयोजन गुहागर, ता. 20 : महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेतर्फे दिनांक 18 जुलै 2024 रोजी भव्य जिल्हास्तरीय चिखल नांगरणी स्पर्धा चिपळूण मधील नारदखेरकी गावामध्ये आयोजित करण्यात ...