मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना
पहिल्या टप्प्यात होणार प्रभू श्री राम जन्मभूमी अयोध्या दर्शन रत्नागिरी, ता. 07 : जिल्ह्यातील पात्र ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ देण्याचे नियोजित असून, समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांमार्फत पहिल्या ...