गुहागरात बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
शुभम कोठारकर पुन्हा अजिंक्य; ३६ खेळाडूंचा सहभाग गुहागर, ता. 02 : जाकादेवी सांस्कृतिक, कला, क्रीडा मंडळ, आरे यांच्या वतीने गुहागरमध्ये प्रथमच तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. श्री. भोसले कुटुंबीयांच्या ...
