काजरघाटी महालक्ष्मी मंदिरात आनंद सोहळा
रत्नागिरी, ता. 18 : अयोध्येतील श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र येथील श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरानजीकच्या काजरघाटी (पोमेंडी खुर्द) येथील श्री महालक्ष्मी देवस्थानने मंदिरात २२ जानेवारी रोजी आनंद सोहळ्याचे आयोजन केले ...