आपत्तीग्रस्त मच्छीमारांना केंद्र सरकारचा दिलासा!
बोटी व जाळ्यांच्या नुकसानीसाठी आर्थिक मदत वाढवली मुंबई, ता. 04 : नैसर्गिक आपत्तीग्रस्त मच्छीमारांना बोटी व जाळ्यांच्या नुकसानीसाठी आर्थिक मदत वाढविण्याचा केंद्र सरकारचा दिलासा. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या (NDRF) सुधारित ...
