Tag: By-elections in Guhagar

By-elections in Guhagar

गुहागरमध्ये १८ ग्रामपंचायतीच्या २६ जागांसाठी पोटनिवडणुका

गुहागर, ता. 03 : तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीमधील २६ सदस्य पदासाठीच्या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून खोडदे व चिंद्रावळे ग्रामपंचायतीसाठी थेट सरपंच पदाची पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी ७ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज ...