गुहागर तालुक्यात साडेसात लाखाचा मद्य साठा जप्त
नरवण, बोऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई गुहागर : राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभागाने मंगळवारी गुहागर तालुक्यातील मोठी कारवाई केली. नरवण येथे 6 लाख 82 हजार 976 रुपयांची तर बोऱ्यामध्ये ...
नरवण, बोऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई गुहागर : राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभागाने मंगळवारी गुहागर तालुक्यातील मोठी कारवाई केली. नरवण येथे 6 लाख 82 हजार 976 रुपयांची तर बोऱ्यामध्ये ...
उत्तम व्यवसाय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप गुहागर, ता. 29 : गुहागर आगारातील अधिकाऱ्याने एस.टी.च्या मालवहातुकीच्या व्यवहारात 5 लाखाचा भ्रष्टाचार केल्याची चर्चा सध्या रत्नागिरी विभागात सुरु आहे. मात्र या चर्चेत कोणतेही ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे कामकाज निश्चित मुंबई, दि. 22 : कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबई येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी दि.5 व ...
समुद्र खडकात मासे पकडणे बेतले जीवावर गुहागर, ता. 22 : दोन दिवस वेगवेगळ्या प्रकारच मासे मिळाले म्हणून सलग तिसऱ्या दिवशी मासेमारीसाठी गेलेल्या दोन तरुणांचा घात झाला. पाचमाड येथील खडकाळ परिसरात ...
गुहागर, ता. 22 : आमदार निधीमधुन गुहागर तालुक्यातील आरोग्य विभागासाठी विविध प्रकारचे साहित्य खरेदी करण्यात आले आहे. हे साहित्य आज सभापती पूर्वी निमुणकर यांच्या हस्ते तालुका वैद्यकिय अधिकारी यांना सुपूर्त ...
गुहागर : मंगळवारी सायंकाळी गेले होते मासे गरवायला गुहागर, ता. 22 : आरेगावमधील दोन तरुण सोमवारी 21 जूनला सकाळी मासे गरवायला बागेतील पाचमाड परिसरात समुद्रावर गेले होते. हे तरुण मंगळवारी ...
9 महिन्यांपूर्वी सुरु केलेल्या उपकेंद्रात होतोय बिघाड गुहागर, ता. 20 : मुसळधार पाऊस सुरु झाल्यानंतर गुहागर शहर आणि परिसरात वीजेचा खेळखंडोबा सुरु झाला आहे. गेले चार दिवस सतत वीजेच्या लपंडाव ...
भराव घालून नवा रस्ता तयार झाला; मात्र वहातूकीसाठी खुला होण्यास अजून प्रतिक्षा व्हिडिओ न्यूज पहा..... आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. ही बातमी सर्वांपर्यंत पोचवा. गुहागर न्यूजची प्रेमाची विनंती : जुन्या ...
डॉ. विनय नातू : 1 कोटी नागरिक सहभागी होणार गुहागर, ता. 18 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या प्रेरणेतून दरवर्षी २१ जून हा दिवस जागतिक योग दिन (International ...
गुहागर तालुक्यात 6 गावात 8 घरांचे नुकसान गुहागर, ता. 18 : सलग पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील आठ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. नुकसानीची किंमत 1 लाख 39 हजार 50 रुपये असून ...
Please See The Video News https://youtu.be/sJcIfi4e130
सौ. नीलम गोंधळी : मागण्या तातडीने मान्य करा गुहागर, ता. 17 : 12 तास काम करणाऱ्या आशा सेविकांच्या कामाची किंमत राज्य सरकारला नाही. आशा सेविकांच्या आंदोलनाला भाजपा महिला मोर्चाचा संपूर्ण ...
फक्त 22 जागा, प्रवेशासाठी काटेकोर नियम रत्नागिरी दि. 16 : मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, रत्नागिरी यांच्यामार्फत 01 जुलै 2021 पासून मच्छिमार तरुणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेवू इच्छिणाऱ्यांनी ...
तवंग प्रकरणी ‘गुहागर न्यूज’च्या पाठपुराव्याला यश (बातमीखालील चौकटीमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा. आपली प्रतिक्रिया गुहागर न्यूजसाठी महत्त्वपूर्ण आहे. ) गुहागर, ता. 16 : आज महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अजय ...
अजय चव्हाण : नमुने तपासणीसाठी न्यावे लागतील गुहागर, ता. 14 : गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर चार भागात तेलाचा तवंग आढळून आला आहे. आठ दिवसांपूर्वीही असाच तवंग दिसला होता. मात्र आजतागायत या तवंगाबाबत ...
आमदार जाधव : सर्वांसोबत चर्चा करुन घेतला निर्णय गुहागर, ता. 12 : मोडकाआगर धरणावरील नवीन पुल वहातूकीस खुला केल्यानंतर आता हा रस्ता पुन्हा 30 जूनपर्यंत बंद रहाणार आहे. जुना पुल ...
मोडकाआगर धरण पुल : ठेकेदाराने आश्र्वासन पाळले गुहागर, ता. 11 : अखेर गेली चार वर्ष चर्चेत असलेल्या मोडकाआगर धरणावरील नव्या पुलावरुन 11 जूनला वहातूक सुरु झाली आहे. ठेकेदाराने 18 मे ...
चालक, मालकांसह 16 जणांवर गुन्हे दाखल गुहागर, ता. 10 : शृंगारतळीतील चेकपोस्टवरच्या पोलीसांनी 9 जूनला सायंकाळी 6 खासगी प्रवासी वाहनांवर कारवाई केली. यावेळी सर्व प्रवाश्यांच्या कोरोना तपासणी करण्यात आली. सुदैवाने ...
असगोलीतील घटना, 17 घरांमधील टी.व्ही. जळाले गुहागर, ता. 8 : तालुक्यातील असगोली हुंबरवाडीतील शशिकांत कावणकर आणि सुधीर कावणकर यांच्या संयुक्त घरात वीज शिरली. (lightning strikes) त्यामुळे घरामधील वायरींग आणि स्वीचबोर्ड ...
असगोली गावावर शोककळा; खारवी समाजाचा कार्यकर्ता हरपला गुहागर, ता. 8 : असगोलीमधील ज्युडो खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडाशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या रमेश भिकाजी पालशेतकर (वय 41) याचा मंगळवारी सायंकाळी 5:30 वाजता ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.