बांधिलकी जपणारे धोपावे ग्रामविकास मंडळ
कोकणातील प्रत्येक गावाच मुंबईत एक मंडळ असतं. नोकरी, उद्योगधंद्याच्या निमित्ताने मुंबईच्या विशाल नगरीत पैपैशासाठी धावणाऱ्या मंडळींनी कधी काळी एकत्र येवून या मंडळांची स्थापना केली. अडीअडचणीच्या काळात आपली विचारपूस करणार कोणीतरी ...

















