प्रभाकर आरेकर यांना भंडारी भूषण पुरस्कार
गुहागर, ता. 13 : गुहागर तालुका भंडारी समाज याच्यावतीने बँकिंग उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर यांना लोकनेते स्व. सदानंद गोविंद आरेकर यांच्या ...