वेळणेश्वरमध्ये राज्यस्तर संगीत भजन स्पर्धा
गुहागर, ता. 28 : तालुक्यातील वेळणेश्वर येथील श्री देव वेळणेश्वर व श्री देव कालभैरव देवस्थान संस्थानच्यावतीने सुरू झालेल्या महाशिवरात्री उत्सवांतर्गत 2 मार्च रोजी दुपारी 3 वाजता राज्यस्तरीय निमंत्रित संगीत भजन ...