खोडदे गगनबावडा गडावर भाग्यदिप प्रज्वलन सोहळा
गगनगिरी महाराजांचे पंतू श्री.संजू दादा पाटणकर यांचे हस्ते सर्वांचा सन्मान संदेश कदम, आबलोली गुहागर, ता. 01 : तालुक्यातील शिवतेज मित्र मंडळ खोडदे व परमपूज्य गगनगिरी देवस्थान खोडदे यांच्या वतीने गगनबावडा ...
