Tag: Beach

Fishermen rescued two tourists

अघटीत टळले, पर्यटक दाम्पत्य वाचले

गुहागर समुद्रकिनारी चिंतामणी ठरला देवदूत Guhagar, ता. 15 : स्वातंत्र्य दिनाच्या सायंकाळी गुहागरच्या समुद्रात बुडणाऱ्या पती पत्नीचा जीव असगोलीतील मच्छीमाराने वाचवले. Fishermen rescued two tourists अघटीत टळल्याने सदर कुटुंबासह, गुहागर ...

Cleanliness campaign at Bhatye beach

भाट्ये समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम

जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर मेगा बीच क्लिनिंग इव्हेंट रत्नागिरी, ता. 23 : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, जी-२० परिषद या पार्श्वभूमीवर "मेगा बीच क्लिनिंग इव्हेंट" उपक्रमांतर्गत रत्नागिरीतील भाट्ये समुद्रकिनारा पुन्हा एकदा स्वच्छ करण्यात आला आहे. ...

New Trend in Farmer

नवे शेतकरी नवा ट्रेंड

पर्यटन उद्योगामुळे गुहागर तालुक्यात जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार वेगाने होऊ लागले. सुरवातीचे जागांचे व्यवहार गुंतवणुकीसाठी, कोकणात हक्काचे घर हवे म्हणून झाले. त्याचबरोबर शेती बागायतीसाठी जमीन खरेदी करण्याचा कल वाढु लागला. त्यातूनच सेंद्रिय शेती (Organic ...

किनाऱ्यावरील कचरा उचलण्यास सुरूवात

किनाऱ्यावरील कचरा उचलण्यास सुरूवात

समिर घाणेकर :  वेळ आणि पैसा वाया, आधुनिक यंत्रणा हवी गुहागर, ता. 20 : नद्यांना आलेले महापूर आणि अती पावसामुळे गुहागरबरोबरच जिल्ह्यातील अनेक समुद्रकिनाऱ्यांवर कचरा जमा झाला आहे. हा कचरा ...

प्रदुषण नियंत्रण मंडळाने घेतले पाण्याचे नमुने

प्रदुषण नियंत्रण मंडळाने घेतले पाण्याचे नमुने

तवंग प्रकरणी ‘गुहागर न्यूज’च्या पाठपुराव्याला यश (बातमीखालील चौकटीमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा. आपली प्रतिक्रिया गुहागर न्यूजसाठी महत्त्वपूर्ण आहे. ) गुहागर, ता. 16 : आज महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अजय ...

गुहागरच्या समुद्रात तवंगाचे प्रमाण वाढले

गुहागरच्या समुद्रात तवंगाचे प्रमाण वाढले

अजय चव्हाण :  नमुने तपासणीसाठी न्यावे लागतील गुहागर, ता. 14 : गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर चार भागात तेलाचा तवंग आढळून आला आहे. आठ दिवसांपूर्वीही असाच तवंग दिसला होता. मात्र आजतागायत या तवंगाबाबत ...

गुहागर तालुक्यातील 73 लाखांच्या कामांना मंजुरी

गुहागर तालुक्यातील 73 लाखांच्या कामांना मंजुरी

तालुकाध्यक्ष आरेकरांच्या प्रयत्नांना यश, 13 कामांना मिळाला निधी गुहागर, ता. 9 : गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुचविलेल्या कामांपैकी 13 कामे मंजूर झाली आहेत. या कामांना जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 73 ...

तवसाळ आगर समुद्र किनारी कासवाला जीवदान

तवसाळ आगर समुद्र किनारी कासवाला जीवदान

जाळ्यात अडकले होते आँलिव्ह रिडले प्रजातीचे कासव गुहागर तालुक्यातील तवसाळ आगर गावात मच्छीमारीसाठी टाकलेल्या जाळ्यात अडकलेल्या कासवाला पाटील कुटुंबीयांकडून जीवदान देण्यात आले आहे तालुक्यातील अरबी समुद्राच्या शेवटच्या टोकाला असणारे गाव ...

भातगाव खाडीत मोठ्या प्रमाणात वाळू उपसा

भातगाव खाडीत मोठ्या प्रमाणात वाळू उपसा

प्रशासनाला दिसूनही दुर्लक्ष गुहागर : तालुक्यात वाळू उत्खनन करण्यास बंदी असतानाही गुहागर मधील हेदवीसह परचुरी, वडद, भातगाव खाडीपट्ट्यात मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात आहे. महसूल यंत्रणेचा डोळा चुकवत हा ...

Beach Shacks

खासगी बीच शॅक्सला देखील शासनाची मान्यता

राज्याचे पर्यटन धोरण जाहीर, सीआरझेडची परवानगी आवश्यक गुहागर : राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यावरणपूरक आणि सीआरझेडची पूर्तता करणाऱ्या बीच शॅक्स उभारणीला महाराष्ट्र शासानाने मान्यता दिली आहे.  पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यातील 8 किनारपट्टींवर ...