बँक डेप्युटी मॅनेजरचा मृतदेह कोळकेवाडी धरणात
चिपळूण; सुसाईड नोटमधील चौघांवर गुन्हा दाखल गुहागर, ता. 25 : चिपळूण शहरातील एका नामांकित बँकेचे डेप्युटी मॅनेजर मुकुंद मुरलीधर पालांडे यांचा मृतदेह तीन दिवसांनंतर अखेर कोळकेवाडी - हसरेवाडी स्मशानभूमी लगतच्या ...