रत्नागिरीत १३ पासून जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा
रत्नागिरी, ता. 10 : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मीडटाऊनने दिनांक 13, 14 आणि 15 डिसेंबर रोजी भव्य जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन शिवाजी स्टेडियम ,रत्नागिरी येथील डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये केले आहे. ...