शृंगारतळी ते पालपेणे दरम्यान रस्त्याची दुरावस्था
गुहागर, ता. 13 : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी पालपेणे फाटा ते पालपेणे कुंभारवाडी दरम्यान रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्ता त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी वाहन चालकांसह नागरिकांनी केली आहे. गेल्या वर्षी या ...