कौंढर काळसुर तंटामुक्ती अध्यक्षपदी अविनाश जाधव
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 29 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत कौंढर काळसूर या ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी श्री.अविनाश प्रभाकर जाधव यांची ग्रामसभेत बिनविरोध निवड करण्यात आली. Avinash Jadhav as ...
